पार्थो दास आणि अर्णब गोस्वामी यांच्यात झालेले चॅटिंग सोशल मीडियावर व्हायरल आले आहे. न्यायाधीशांना खरेदी करून टाका, असे दास अर्णब गोस्वामी यांना त्यामध्ये सांगत आहे, ही बाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या लक्षात आणून दिले. त्यावर ही बाब गंभीर असल्याचे सांगत कारवाई करू, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.